China DeepSeek  Saam Tv
Video

AI मध्ये चीनने मोडली अमेरिकन मक्तेदारी; DeepSeek ची ChatGPT ला मोठी टक्कर

DeepSeek Artificial intelligence (AI) : चीनने AI क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे आणि यामुळे सर्वात मोठा धक्का AI क्षेत्रात मक्तेदारी असणाऱ्या अमेरिकेला बसलाय. काय घडलंय नक्की पाहुयात या स्पेशल रिपोर्टमध्ये.

Tejal Nagre

कमी खर्चात, वेगवान तंत्रज्ञान विकसित करण्यात चीनचा हातखंडा कुणीही धरू शकत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय.AI क्षेत्रात आमच्यासारखे आम्हीच अशी शेखी मिरवणाऱ्या अमेरिकेला चीनने मोठा धक्का दिलाय. अमेरिकेच्या ChatGPTला आता चीनच्या DeepSeek जोरदार टक्कर दिलीये.मुख्य म्हणजे ChatGPTच्या हजार पट कमी खर्चात DeepSeek तयार करण्यात आलंय..

अमेरिकेसाठी हा किती मोठा धक्का आहे या संदर्भात आयटी तज्ज्ञ अच्युत गोडबोले काय सांगतायत पाहुयात. तर कशा पद्धतीने चीनने AI क्षेत्रातली अमेरिकन मक्तेदारी मोडलीये पाहुयात.

चीनने मोडली अमेरिकन मक्तेदारी

AI सॉफ्टवेअरसाठी AI मॉडेल आवश्यक

AI मॉडेल महाग असल्याचं अमेरिकेचा दावा

मात्र DeepSeek ने हे सर्व दावे खोडून काढले.

हजारपटीहून कमी खर्चात DeepSeek तयार

यामुळे अमेरिकन गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले

चीनचे हे एआय असिस्टंट खुद्द अमेरिकेतच सर्वाधिक डाऊनलोड झालेले अॅप बनले आहे. एवढंच नव्हे तर अमेरिकेच्या आर्टफीशिअल इंटेलिजन्स क्षेत्रातील वर्चस्वालाच चीनने मोठं आव्हान दिलं आहे. हा परिणाम एवढा थेट होता की त्याने अमेरिकेचा शेअर बाजारही डळमळीत झाला. ...या दोन्ही देशांच्या टेकयु्द्धात विजय मात्र AI चाच होणार...कारण AI बनवण्याचा खर्च जेवढा कमी होईल तेवढाच त्याचा वापर वाढणार आहे...पण या क्षेत्रातील स्पर्धेत भारत मात्र कुठेच दिसत नसल्यांच चित्र आहे,

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

SCROLL FOR NEXT