Cm Eknath Shinde News Saam Tv News
Video

Eknath Shinde News | त्यांना चांगला ज्योतिषी मिळाला नाही! शिंदे विरोधकांना असं का म्हणाले?

Eknath Shinde News | संजय राऊत यांच्या सरकार न टिकण्याच्या टीकेवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर

Saam TV News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खासदारांनी नरेंद्र मोदी यांना जाहीर पाठिंबा दिला. एनडीएच्या खासदारांची दिल्लीला बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होतील. असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. यावेळी विरोधकांच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पलटवार केला. संजय राऊत यांच्या सरकार न टिकण्याच्या दाव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका करत त्यांना चांगला ज्योतिषी मिळाला नाही. अशी टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Rain: अवकाळीचा फटका 'लालपरी'ला, एसटी बसला लागली गळती; VIDEO व्हायरल

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 34% ने वाढ?

महाराष्ट्रात बदल्याचा धडाका कायम; आता २५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती?

Pune : पुणे बनतंय ड्रग्ज कॅपिटल; अल्पवयीन मुलीमुळे ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात आणखी एक भूकंप? राष्ट्रवादी-शिंदेसेनेचे 50 आमदार भाजपात जाणार, बड्या नेत्याचा दावा

SCROLL FOR NEXT