VIDEO: Sharad Pawar यांच्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री Eknath Shinde यांचं सूचक वक्तव्य Saam TV
Video

VIDEO: Sharad Pawar यांच्या 'त्या' टीकेवर मुख्यमंत्री Eknath Shinde यांचं सूचक वक्तव्य

Sharad Pawar On Eknath Shinde: ड्रग्ज प्रकरणावरुन शरद पवारांचा शिंदे सरकारवर १० वर्ष झोपला होतात का?, शरद पवारांचा शिंदे सरकारला सवाल.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ड्रग्ज प्रकरणावरुन शरद पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. पब आणि बार यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रशासनाला आता जाग आली का? असं म्हणत शरद पवार यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. तुम्ही १० वर्ष झोपला होतात का? असा सवाल त्यांनी शिंदे सरकारला विचारला आहे. १० वर्षांपुर्वीच अनधीकृत बांधकाम झालं, मग तुम्हाला आता जाग कशी आली, असा सवाल देखील शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. शरद पवारांच्या या टिकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे पब आणि ड्रग्ज याला ते कधीच पाठिंबा देणार नाहीत असं एकनाथ शिंदे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

युद्धात अडकलेल्या गाझामध्ये वाळूचे वादळ; नागरिकांचे हाल, VIDEO

Pune Crime: वाघोलीनंतर आता सिंहगडमध्ये कोयता हल्ला; कोयत्यानं सपासप वार करत १९ वर्षीय तरुणाचा घेतला जीव

भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण कंत्राटात मोठा भ्रष्टाचार? KDMC महापौरांकडून चौकशीचे आदेश

आता सरकारचा इंटरनेट टॅक्स? मोबाईल इंटरनेटही महागणार?

Rajya Sabha Election: काँग्रेसच्या ३ आमदारांवर होणार कारवाई; राजकीय वर्तुळात खळबळ, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT