Eknath Shinde News Saam Tv News
Video

Eknath Shinde News | राऊतांच्या 'त्या' आरोपांमुळे पोलिसांनी थेट मुख्यमंत्र्याची बॅंगा तापसल्या!

Eknath Shinde News | थेट मुख्यमंत्र्यांची झडती! राऊतांच्या आरोपांमुळे मुख्यमंत्र्यांच्या बॅंगा तपासल्या..

Saam TV News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली होती. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. हीच बाब लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या बॅंगांमधून पैसे आणल्याचं गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला होता. तब्बल 12 कोटी रुपये नाशिक लोकसभेत वाटले जाणार असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला होता. याच पार्श्वभूमिवर पोलिसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगांची तपासणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

युद्धात अडकलेल्या गाझामध्ये वाळूचे वादळ; नागरिकांचे हाल, VIDEO

Pune Crime: वाघोलीनंतर आता सिंहगडमध्ये कोयता हल्ला; कोयत्यानं सपासप वार करत १९ वर्षीय तरुणाचा घेतला जीव

भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण कंत्राटात मोठा भ्रष्टाचार? KDMC महापौरांकडून चौकशीचे आदेश

आता सरकारचा इंटरनेट टॅक्स? मोबाईल इंटरनेटही महागणार?

Rajya Sabha Election: काँग्रेसच्या ३ आमदारांवर होणार कारवाई; राजकीय वर्तुळात खळबळ, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT