Chhagan Bhujbal during a crucial meeting with OBC leaders at MET College, Mumbai. Saam Tv
Video

Maratha Reservation: मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर छगन भुजबळ आक्रमक; बोलावली तातडीची बैठक, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत|VIDEO

Chhagan Bhujbal: मराठा आरक्षणाचा अध्यादेश निघाल्यानंतर ओबीसी नेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. छगन भुजबळ यांनी मंत्रीमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकून मुंबईत मेट कॉलेज येथे महत्वाची बैठक बोलावली आहे.

Omkar Sonawane

मराठा आरक्षण अध्यादेशानंतर ओबीसी नेत्यांमध्ये नाराजी

छगन भुजबळांनी मंत्रीमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला

मुंबईतील मेट कॉलेजमध्ये महत्वाची बैठक बोलावली

बैठकीत लक्ष्मण हाके, समीर भुजबळ, पंकज भुजबळ उपस्थित

सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अध्यादेश काढल्यानंतर आता ओबीसी समाजाचे नेते हे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळतंय. नागपूर येथे देखील ओबीसी समाजाचे साखळी उपोषण सुरू आहे तर दुसेरीकडे मंत्री छगन भुजबळ देखील नाराज झाले असून त्यांनी आज मंत्री मंडळाच्या बैठकीला दांडी मारली. यानंतर त्यांनी मुंबई येथील मेट या महाविद्यालयात महत्वाची बैठक बोलवली असून यामध्ये अनेक ओबीसीचे महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहे. लक्ष्मण हाके, समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ अन्य काही नेते या बैठकीत उपस्थित राहणार आहे. नेमकं या बैठकीत काय चर्चा होती हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Panvel Horror: धक्कादायक! एकाच कुटूंबातील ५ जणांचा आत्महत्येचा प्रयत्न; एकाचा मृत्यू, पनवेलमधील घटना

IND VS AUS: तुला कॉल द्यावा लागेल..; भरसामन्यात रोहित-अय्यरमध्ये जुंपली, दोघांमध्ये नेमका काय झाला मॅटर|Video Viral

Flesh-Eating Screwworm: अमेरिकेत मांस खाणाऱी माशी? नरभक्षक माशी संपवणार माणूस?

Horoscope: गोड बातमी मिळेल,लॉटरी लागणार; जाणून घ्या कोणत्या राशींसाठी आजचा दिवस ठरेल आनंदाचा

Maharashtra Live News Update: भांडुप कोकण नगरमधील अरुणोदय टॉवरमध्ये 15 व्या मजल्यावर आग

SCROLL FOR NEXT