chhagan bhujbal vs manoj jarange  Saam tv
Video

Chhagan Bhujbal vs Manoj Jarange : ८ तरी आमदार निवडून आणा, छगन भुजबळ यांचं मनोज जरांगे पाटील यांना आव्हान, VIDEO

Chhagan Bhujbal latest News : छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना ८ उमेदवार जिंकून आणण्याचे आव्हान दिलं आहे. छगन भुजबळ यांच्या आव्हानानंतर मनोज जरांगे काय बोलतात, याकडे साऱ्यांचं लक्ष लागले आहे.

साम टिव्ही

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तयारी सुरु केली आहे. या विधानसभा निवडणुकीपूर्वी मनोज जरांगे पाटील विरुद्ध छगन भुजबळ संघर्ष चांगलाच रंगला आहेच. त्यातच आता मनोज जरांगे यांनी ११३ आमदार पाडण्याचा इशारा दिला आहे. जरांगे पाटील यांच्या इशाऱ्यानंतर छगन भुजबळ यांनी ८८ पैकी किमान ८ आमदार तरी निवडून आणण्याचं आव्हान दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Iran Supreme Leader: खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणला मिळाला नवा सर्वोच्च नेता;कोणाला मिळाली जबाबदारी?

Walking Benefits: वजन कमी करण्यासाठी जॉगिंग करताना कोणत्या चुका करु नयेत?

Maharashtra Live News Update: नाशिकच्या तपोवन वृक्षतोड प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

Petrol Diesel Rate: भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमती महागणार नाही; केंद्र सरकारने दिली महत्त्वाची माहिती

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; अर्थसंकल्पात मुख्यमंत्री करणार मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT