Chhagan Bhujbal On OBC Reservation Saam Tv News
Video

Chhagan Bhujbal On OBC Reservation: बैठकीनंतर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया!

OBC शिष्टमंडळ आणि सरकारची बैठक पार पडली. यानंतर छगन भुजबळ काय म्हणाले? बघुयात...

Rachana Bhondave

Chhagan Bhujbal OBC Reservation: "वडीगोद्रीला ओबीसी नेते ९ दिवसांपासून उपोषण करत आहेत. मंगेश ससाणे पुण्यात उपोषणाला बसले आहेत. मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी आमंत्रण दिलं होतं. चर्चा झाली, चर्चेत ठरलं की खोटी सर्टिफिकेट कोणाला दिले जाणार नाही, दिले असतील तर तपासू. खोटी प्रमाणपत्र देणारे आणि घेणारे गुन्हेगार असणार. कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. सर्व दाखले आधार कार्ड आणि पॅनला जोडण्याची सूचना आली आहे. योग्य माणसाला न्याय मिळेल कोणी सरकारला फसवू शकणार नाही. ओबीसी संदर्भात एक समिती निर्माण करण्यात येईल. सगेसोयरे संदर्भात त्रुटी आहेत" बैठकीनंतर काय म्हणाले छगन भुजबळ?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT