Chhagan Bhujbal did not attened mahayuti meeting Saam TV
Video

Special Report: महायुतीच्या बैठकीकडे Chhagan Bhujbal यांची पाठ, राजकीय चर्चेला उधाण

Chhagan Bhujbal News Today: नाशिक शिक्षक विभाग मतदारसंघासाठी आज महायुतीची बैठक पार पडली. परंतु या बैठकीकडे मंत्री छगन भुजबळ यांनी पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं. बैठकीला हजेरी न लावल्यामुळं आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय.

Saam TV News

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महायुतीची बैठक पार पडली.या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ उपस्थित राहिले नव्हते.भुजबळांच्या या गैरहजेरीमुळे नाराजीच्या चर्चांना उधाण आलंय.मात्र भुजबळांनी नाराजीच्या चर्चांना नकार दिला आहे. पाहा स्पेशल रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मागाठाणे बस डेपोतील कंत्राटी बस चालक संपावर

Ahilyanagar : शेतकरी पती- पत्नीचा संशयास्पद मृत्यू; परिसरात खळबळ, घातपात कि आत्महत्या? कारण गुलदस्त्यात

Best Mileage Tips: गाडी वेगात चालवायची की हळू? कोणता वेग देतो सर्वाधिक मायलेज?

Nashik : नाशिमध्ये पावसाचा फटका! निफाड रेल्वेस्थानकाबाहेर ३ ते ४ फुटांपर्यंत पाणी, वाहन चालकांचे हाल | VIDEO

Shweta Tiwari: श्वेता तिवारीपुढे सर्व अभिनेत्री फिक्या, चाळीशीतलं सौंदर्य वाढवेल हृदयाची धडधड

SCROLL FOR NEXT