Tea For Diabetes: रोज चहा प्यायल्याने डायबिटीज वाढतो की कमी होतो?

Manasvi Choudhary

चहाची सवय

आपल्यापैकी अनेकांना चहा पिण्याची सवय असते. अनेकजण सकाळी उठताना आणि रात्री झोपताना चहा पितात.

Tea For Diabetes

डायबिटीजच्या रूग्णांनी चहा प्यावा की नाही?

मात्र चहा प्यायल्याने आरोग्यावर देखील परिणाम होतो. डायबिटीजच्या रूग्णांनी चहा प्यायल्याने रक्तातील साखरेवर त्याचा परिणाम होतो का?

Tea For Diabetes

रक्तातील साखरेवर काय होतो परिणाम?

चहा डायबिटीजच्या रूग्णांसाठी घातक नसली तरी त्याचे प्रमाण महत्वाचे आहे. रोज योग्य प्रमाणात चहा प्यायल्यास रक्तातील साखरेवर परिणाम होणार नाही.

blood sugar | pinterest

दुधाचा आणि साखरेचा चहा

जर तुम्ही दिवसभरात २ ते ३ कप साखर आणि दूध घालून बनवलेला चहा प्यायल्यात तर तुमच्या शरीरात कॅलरीज आणि ग्लुकोजचे प्रमाण वाढते आणि याचा परिणाम रक्तातील साखरेवर होतो. साखर अचानक वाढते किंवा अचानक कमी होऊ शकते.

Milk Tea with Sugar

ब्लॅक टी किंवा ग्रीन टी

डायबिटीजचे रूग्ण दुधाच्या चहाऐवजी ब्लॅक टी किंवा ग्रीन टी पिऊ शकता. हे दोन्ही चहाचे प्रकार शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करतात.

Black Tea / Green Tea

ब्लॅक टी आणि ग्रीन टी फायदे

ब्लॅक टी आणि ग्रीन टीमध्ये पॉलीफिनल्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.

green tea | pinterest

हर्बल टी आणि मसाला चहा

चहा बनवताना त्यात आलं किंवा लवंग टाकले तर डायबिटीजच्या रूग्णांसाठी फायद्याचे ठरू शकते. हर्बल आणि मसालेदार चहा रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो आणि पचनक्रिया देखील सुधरवतो.

Masala tea

NEXT: Mangalsutra Designs: 10 ग्रॅम सोन्यामध्ये बनवा मंगळसूत्र, 5 डिझाईन्स ट्रेडिंगमध्ये

10 Gram Gold Mangalsutra
येथे क्लिक करा...