BJP Shinde Shivsena faces more anger over AB form in solapur saam tv
Video

सोलापुरातही एबी फॉर्मवरून भाजप, शिंदेसेना, काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा | VIDEO

Solapur Municipal Election : सोलापुरात एबी फॉर्मवरून भाजप, शिंदेसेना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर प्रचंड गोंधळ घातला. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत एबी फॉर्म कार्यालयात पोहोचले नव्हते.

Nandkumar Joshi

विश्वभूषण लिमये, सोलापूर | साम टीव्ही

महाराष्ट्रात नाशिक, छत्रपती संभाजीनगरसह अनेक ठिकाणी भाजपमध्ये नाराजीनाट्य उफाळून आलं असताना, सोलापुरातही एबी फॉर्मवरून प्रचंड गोंधळ झाला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपत आली असताना भाजपचे एबी फॉर्म आले नव्हते. शेवटच्या क्षणापर्यंत इच्छुकांना एबी फॉर्म मिळाले नव्हते.

नेमकं काय घडलं?

सोलापुरात अखेरच्या क्षणापर्यंत भाजपचे एबी फॉर्म वेळेत कार्यालयात पोहचले नव्हते. अगदी शेवटच्या क्षणी भाजप शहराध्यक्ष आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी हे एबी फॉर्म घेऊन कार्यालयात दाखल झाले होते. शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांची वाट अडवली. कार्यकर्त्यांकडून कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सत्ताधाऱ्यांकडून गैरवापर सुरू आहे. दबाव टाकला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: गोवंडीमध्ये पिता-पुत्र निवडणुकीच्या रिंगणात

Pune Municipal Corporation Election: अखेरच्या दिवशी पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींचं ठरलं; कोण किती जागांवर लढणार? फॉर्म्युला आला समोर

Maharashtra Politics : मोठी राजकीय घडामोड! राज ठाकरे अचानक उद्धव ठाकरेंच्या भेटीला, कारण काय?

आर्चीसारखी दिसणारी उमेदवार कोण? संपूर्ण पुण्यात जोरदार चर्चा

Alcohol Fact: दारु प्यायल्यावर अनेकांना जुनी नाती का आठवतात? कारण वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT