Former CM Ashok Chavan faces protest and chaos during his speech at the Annabhau Sathe Literature Sammelan in Maharashtra. Saam Tv
Video

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या भाषणात मोठा गोंधळ; नेमके काय घडले? VIDEO

Ashok Chavan Speech Chaos: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाषणादरम्यान कार्यकर्त्यांनी आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी घोषणाबाजी केली.

Omkar Sonawane

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमांमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे भाषण सुरू असताना कार्यकर्त्यांनी गोंधळ केलाय. आरक्षण उपवर्गीकरण तात्काळ लागू झाले पाहिजे आणि आरक्षण वर्गीकरणाचे मुदत वाढ मुदतवाढ रद्द करण्यात यावी तसेच सरन्यायाधीश भूषण गवइ यांना बूट फेकून मारनाऱ्याचा निषेध या ठिकाणी केला पाहिजे अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली होती. हा गोंधळ लोकस्वराज्य आंदोलन या संघटनेकडून करण्यात आला होता. घोषणा बाजी करत आता कार्यकर्ते संमेलनातून बाहेर निघाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रत्नागिरी - चिपळूण खेर्डी MIDC मधील थ्री एम पेपर मिल कंपनीला भीषण आग

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडची उणीव भासतेय? जाहीर सभेत म्हणाले...; पाहा VIDEO

Mumbai Fire : मुंबईत इमारतीला भीषण आग; ६ जण होरपळले

स्पा सेंटरच्या नावाखाली 'गंदी बात', पॉश एरियात वेश्याव्यवसाय; महिलेसह ११ जणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडलं

महाराष्ट्रातील या गावात शिवी दिल्यास आकारला जातो दंड? काय आहे नियम वाचा

SCROLL FOR NEXT