Devotees being pushed at Lalbaug Cha Raja darbar, Mumbai. Saam Tv
Video

LalbaugCha Raja: लालबागच्या राजासमोर भाविकांवर सुरक्षा रक्षकांची मुजोरी! खांद्यावर लेक घेऊन आलेल्या भक्ताला धक्काबुक्की; VIDEO व्हायरल

Lalbaug Ganpati Festival Marred By Staff Misbehavior: लालबागच्या राजाच्या दरबारात भाविकांसोबत कर्मचाऱ्यांचा पुन्हा मुजोरपणा दिसून आला. एका चिमुकलीसह भक्तांना धक्काबुक्की झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Omkar Sonawane

लालबागच्या राजाच्या दरबारात मंडळाच्या कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा काही कमी होताना दिसत नाहीये. दरवर्षी प्रमाणे यंदाही देशाच्या कानाकोपऱ्यातून भक्त हे दर्शनसाठी आले होते. गणेश भक्तांची गर्दी वाढल्याने मंडळाचे कार्यकर्त्यांच्या मुजोरपणाही अधिक वाढताना दिसतोय. भाविकांना धक्काबुक्की, मानगुटीला धरून बाजूला फेकणे. भविकांसोबत हाणामारी करणे असे प्रकार नेहमीच या ठिकाणी पाहायला मिळतात. असाच एक व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. एका चिमकुलीला आणि तिच्या वडिलांना धक्काबुकी केल्याने ती चिमकुली खाली पडली आहे. सामान्य माणसाला आणि भक्तांना राजाच्या दरबारात अशी वागणूक दिली जाते. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून नागरिकांनी यावर संताप व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटीत दाखल

World Physiotherapy Day : बाळंतपणानंतर पाठदुखी, कमजोरी आणि डिप्रेशनमुळे त्रस्त आहात? मग फिजिओथेरपी ठरेल सगळ्यात बेस्ट ऑपशन

बुलेट ट्रेनचं काम सुसाट! मुंबईतील महत्वाचा टप्पा पार केला, पाहा VIDEO

Mira Bhayndar : एकाच कुटुंबातील ६ जणांना विषबाधा; तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

UPS Scheme: १० वर्षे नोकरी केल्यानंतरही मिळणार पेन्शन, मासिक वेतनासाठी 'या' योजनेत करा गुंतवणूक

SCROLL FOR NEXT