Chandrashekhar Bawankule On Aditya Thakeray Today over CM  Saam TV
Video

बावनकुळेंनी Aditya Thakeray यांची लायकी काढली...

Bawankule On Aditya Thakeray Today News | उद्धव ठाकरे हे मनोरुग्णासारखं वागतात. तर आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्री बनण्याची लायकी आहे का? असा घणाघात चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. आहे

Saam TV News

उद्धव ठाकरे मनोरुग्णासारखे वागतात. उद्धव ठाकरे यांच्याकडे बोलण्यासारखं काहीच उरलेलं नाही आहे, असं म्हणत बावनकुळे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री होण्याची आदित्य ठाकरेंची लायकी आहे का? असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT