Chandrashekhar Bawankule Meet Raj Thackeray Saam Tv News
Video

Chandrashekhar Bawankule Meet Raj Thackeray | बावनकुळे-ठाकरेंमध्ये शिवतीर्थावर चर्चा! नेमका काय विषय?

चंद्रशेखर बावनकुळे आणि राज ठाकरे यांच्यात भेट झालीय. 17 मे रोजी मोदी-राज ठाकरेंची एकत्र सभा पार पडणारे. याच सभेसंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याचं समजतंय.

Saam TV News

Chandrashekhar Bawankule Meet Raj Thackeray | चंद्रशेखर बावनकुळे आणि राज ठाकरे यांच्यात भेट झालीय. 17 मे रोजी मोदी-राज ठाकरेंची एकत्र सभा पार पडणारे. याच सभेसंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याचं समजतंय. शिवाजी पार्कवर ही सभा पार पडणारे. चंद्रशेखर बावनकुळे आणि राज ठाकरे यांच्यात राज ठाकरेंच्या निवासस्थानी शिवतीर्थावर भेट झाली. ही महत्त्वाची भेट नेमकी कशासाठी असेल यासंदर्भात आता राजकीय वर्तळात सुरू आहे. या भेटीत मराठी मतं आपल्याकडे म्हणजेच महायुतीकडे कशी वळवली जातील अशा संदर्भात चर्चा झाली असल्याची माहिती मिळतीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat Video: व्हॉट्स अ‍ॅपवर वासनांध खरातचे ८ अश्लील व्हिडिओ व्हायरल; ६ जणांसह अ‍ॅडमिन कचाट्यात सापडला

MP News : मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाहून परतणाऱ्या बसची ट्रकला धडक, भीषण अपघातात १० जणांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: खरात प्रकरण; सातपूर पोलीस ठाण्यात ६ जणांसह ग्रुप ॲडमिन्सवर गुन्हा

मी शंकर तू पार्वती; गोड बोलून महिलेला लॉजमध्ये नेलं अन्...; खरातनंतर आणखी एका स्वयंघोषित गुरुचा कारनामा उघड

Social Media Ban : अल्पवयीन मुलांना सोशल मीडियावर बंदी? सरकारनं उचललं महत्वाचं पाऊल

SCROLL FOR NEXT