Minister Bawankule addressing the Chandrapur Ghuggus Nagar Parishad election rally, announcing major schemes for women and farmers. Saam Tv
Video

Ladki Bahin Yojana: राज्यात लाडक्या बहिणींना १ लाखाचं अनुदान अन् वीजबिल माफी, सरकारची मोठी घोषणा| VIDEO

Minister Chandrashekhar Bawankule Election Campaign Promises: चंद्रपूरमध्ये प्रचार दौऱ्यावर असलेल्या मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लाडक्या बहिणींसाठी १ लाख रुपयांचे अनुदान, शेतकऱ्यांची वीजबिल माफी, सूर्यघर योजनेत मोफत वीज आणि प्रॉपर्टी कार्ड देण्याचे मोठे आश्वासन दिले.

Omkar Sonawane

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावार आता जोरदार घोषणांचा पाऊस पडायला लागला आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे आज चंद्रपूर येथे प्रचार दौऱ्यावर आहेत. चंद्रपूरमधील घुग्घुस नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लाडक्या बहिणींसाठी आणि नागरिकांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. ह्या राज्यातला तुकडेबंदी कायदा आम्ही आता हटवला आहे. त्या सर्व घरांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे असे आश्वासन बावनकुळे यांनी दिले. यावेळी त्यांनी लाडक्या बहीण योजनेअंतर्गत महिला बचत गटांना १ लाख रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांची वीजबिल माफी आणि सूर्यघर योजनेतून मोफत वीज देण्याचा संकल्प बोलून दाखवला. तसेच काँग्रेसवर टीका करताना त्यांनी काँग्रेसला बुडतं जहाज असे संबोधले. पूजा ताई दुर्गम यांच्या विजयासाठी त्यांनी मतदारांना आवाहन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिक महापालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात नेत्यांच्या सभांना वेग

पुण्यातील गुंडगिरीला कोण जबाबदार? अजित पवारांनी थेट नाव घेतलं, एका वाक्यात विषय संपवला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Weather : २४ तासात राज्यात थंडीचा जोर वाढणार, डीप डिप्रेशनचा फटका महाराष्ट्रालाही बसणार? वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Shahid Kapoor : शाहिद कपूरचा थरारक अवतार; O Romeo चं फर्स्ट लूक पोस्टर पाहून अंगावर येईल काटा, चित्रपटाची रिलीज डेट काय?

Poha Chakali Recipe : वाटीभर पोह्यांची करा कुरकुरीत चकली, १५ मिनिटांत चटपटीत स्नॅक्स तयार

SCROLL FOR NEXT