chandrapur  Saam tv
Video

चंद्रपुरात काँग्रेस बाजी मारणार? विजय वड्डेटीवारांची खेळी यशस्वी ठरली

chandrapur Vijay wadettiwar : चंद्रपुरात काँग्रेस बाजी मारत असल्याचे एक्झिट पोलमध्ये दिसत आहे. चंद्रपुरात वड्डेटीवारांची खेळी यशस्वी ठरत असल्याचे पोलमध्ये दिसत आहे.

Vishal Gangurde

राज्यभरात चंद्रपूर महापालिका निवडणुकीची चर्चा सुरु आहे. चंद्रपुरात काँग्रेसच्या प्रचारासाठी डान्सर गौतमी पाटील उतरली होती. चंद्रपुरात काँग्रेसचे विजय वड्डेट्टीवार आणि भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रामुख्याने चुरस पाहायला मिळाली. चंद्रपुरात दारूबंदीचा मुद्दा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. चंद्रपुरात दारूबंदी उठवल्यानंतर काँग्रेसला यश मिळताना दिसत आहे. विदर्भात काँग्रेससाठी आशेचं चित्र पाहायला मिळत आहे. परंतु उर्वरित महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोपरगावमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की

Jio Recharge: लाखो युजर्ससाठी खुशखबर! डेटा, कॉलिंग अन् बरंच काही...; Jioचा सर्वात भन्नाट रिचार्ज प्लान, किंम्मत किती?

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

अशोक खरातचे डर्टी चॅट्स अन् नको ते व्हिडिओ आले समोर; पोलिसांनी रिकव्हर केला मोबाईल डेटा, मोठा भांडाफोड होणार

सुनेत्रा पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या ३५ पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

SCROLL FOR NEXT