Chandrakant Khaire News SAAM TV
Video

Chandrakant Khaire News | संभाजीनगरमध्ये खान-बाणाचं राजकारण संपलं - खैरे!| Marathi News

छत्रपती संभाजीनगरमध्ये खान बाणाचे राजकारण आता संपले आहे, असे प्रतिपादन ठाकरे गटाचे उमेदवार आणि संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकात खैरे यांनी केले आहे. मुस्लिम समाज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत आहे, ओवैसी यांनी कितीही मौलवीना सांगितले तरीही मुस्लिम समाज आता एमआयएमला बाजूला सारून मला मदत करेल असा दावा महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

Saam TV News

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये खान बाणाचे राजकारण आता संपले आहे, असे प्रतिपादन ठाकरे गटाचे उमेदवार आणि संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकात खैरे यांनी केले आहे. मुस्लिम समाज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत आहे, ओवैसी यांनी कितीही मौलवीना सांगितले तरीही मुस्लिम समाज आता एमआयएमला बाजूला सारून मला मदत करेल असा दावा महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात इम्तियाज जलील उभे आहेत. २०१९ च्या निवडणुकीत अतिशय कमी मताधिक्क्यांनी खैरे यांचा पराभव झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: मुलीचा अंघोळ करतानाचा व्हिडीओ बनवला, संतापलेल्या बापाने तरुणाला 'दृश्यम' स्टाईल संपवलं; दीड वर्षांनंतर...

MHADA: घराचं स्वप्न लांबणीवर! लॉटरीसाठी म्हाडाकडून नवा मुहूर्त; घरांसाठी कधी निघणार सोडत?

Maharashtra Live News Update: मुसळधार पावसामुळे बाणेरमध्ये वाहतूक ठप्प

Nandurbar : नंदुरबारच्या जिल्हाधिकारी महिलेचा प्रेरणादायी निर्णय; जुळ्या मुलांचं सरकारी शाळेत अ‍ॅडमिशन, VIDEO

Cardiac Arrest: कार्डियक अरेस्ट अन् हार्ट अटॅकमध्ये फरक; कोणती लक्षणे दिसतात?

SCROLL FOR NEXT