Uddhav Thackeray interview on municipal elections : सध्या प्रश्न शिवसेनेचा अथवा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचा नाही. प्रश्न मुंबईकरांचा आहे. जर निरोगी जगायचे असेल तर काय करायला पाहिजे हा प्रश्न आहे. २५ वर्षांत आम्ही कामं केली, ती सर्वांना माहिती आहेत. आम्ही केलेली कामे इतर कामे दाखवायची.
आम्ही काय कामे केली हे सर्वांनी केली आहेत. आम्ही केलेली प्रगती.. भाजपच्या ताब्यात असलेल्या अहमदाबादसह कोणत्याही महापालिकेची तुलना करा.. आम्ही विकासावर बोलतोय. मुंबईतील एकही रस्ता खोदलेला नाही असा नाही. त्याचाच परिणाम मुंबईकर आजारी पडत आहेत. भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष आहे, पण तो वांझोटा आहे. त्यांना पोरं होत नाहीत, म्हणून दुसऱ्याचे नेते चोरले जातात. भाजप नेते म्हणचे चोरांची टोळी आहे. दुसऱ्याची रेषा पुसण्याचा प्रयत्न केला जातोय.
साम टीव्हीच्या ब्लॅक अॅण्ड व्हाईट या कार्यक्रमात संपादक निलेश खरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली. यामध्ये महापालिका निवडणुका, ठाकरे बंधूंची युती, शिवसेनेचे भविष्यातील नेतृत्व याबाबतचे अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यात आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.