Central Railway Mega Block  Saam TV
Video

Central Railway Mega Block News | मध्य रेल्वेवर तब्बल 63 तासांचा मेगाब्लॉक

Central Railway Mega Block News Today | मध्य रेल्वेवर तब्बल 63 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामध्ये 930 लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.

Saam TV News

मध्य रेल्वेबाबत एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. मध्य रेल्वेवर तब्बल 63 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामध्ये जवळपास 930 लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. लोकल फेऱ्या रद्द केल्यामुळे त्याचा फटका प्रवाशांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा आणि शक्यतो कर्मचाऱ्यांनी वर्क फ्रॉम होम करा, असं आवाहन रेल्वे प्रशासनाने नागरिकांना आणि कंपन्यांना केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO Recruitment: १०वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी; EPFO मध्ये भरती; अर्ज कसा करावा?

Pregnancy Care: उन्हाळ्यात प्रेग्नन्सी? डिहायड्रेशनपासून वाचण्यासाठी जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स

Accident : मुंबईत हिट अँड रनचा थरार, भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक; आरोपी फरार

Maharashtra Live News Update: वसईतील स्वघोषित भोंदू बाबावर गुन्हा दाखल

Raw Mango Recipe: कच्चा कैरीपासून बनवा 5 चटपटीत पदार्थ, तोंडाला सुटेल पाणी

SCROLL FOR NEXT