Waterlogged railway tracks at Kurla station, causing major delays in Central and Harbour Line local train services in Mumbai. Saam Tv
Video

मुंबईत मुसळधार पावसाचा फटका; कुर्ला रेल्वे स्थानकात ट्रॅकवर पाणी, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत|VIDEO

Central Railway Train Delay: गुरुवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे कुर्ला रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. त्यामुळे मध्य रेल्वे वाहतूक १० ते १५ मिनिट उशिराने सुरू आहे. हवामान खात्याने पुढील २४ तासांसाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

Omkar Sonawane

हवामान खात्याच्या अंदाजानुसार गुरुवारी रात्रीपासून मुंबईमध्ये पावसाने थैमान घातले आहे. त्यानंतर शुक्रवारी पहाटे पावसाचा जोर वाढला, त्यामुळे मुंबईची जीवनवाहिनी म्हणजेच लोकल रेल्वेवर आणि रस्ते वाहतुकीवर झाला. मध्यरेल्वे आणि हार्बर मार्गावरील गाड्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. तसेच हवामान विभागाने पुढील 24 तासात मुंबई आणि उपनगरांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून आवश्यकता असेल तरच घराच्या बाहेर पडा असे आवाहन केले आहे. कुर्ला रेल्वे रुळावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत गणपती विसर्जन मिरवणुकीला गालबोट; विजेच्या शॉक लागून तरूणाचा मृत्यू, ४ गंभीर जखमी, रात्री नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: लालबागचा राजा विसर्जनासाठी समुद्रात दाखल

Reviver Upay: रविवारी हे उपाय बदलतील तुमचं आयुष्य; सर्व समस्यांपासून मिळेल मुक्तता

Tithal Beach : पावसाळ्यात 'तिथल' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

'Bigg Boss 19'च्या सदस्याने नॅशनल TVवर दिली प्रेमाची कबुली; गुडघ्यावर बसून केला प्रपोज, पाहा रोमँटिक VIDEO

SCROLL FOR NEXT