Delivery App Saam Tv
Video

Delivery App: केंद्र सरकारचे मोठे पाऊल! झेप्टो, Blinkit चा १० मिनिटांत डिलिव्हरीचा निर्णय रद्द | VIDEO

Central Government Cencelled 10 Minutes Delivery Decision: केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता १० मिनिटांत डिलिव्हरी करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे.

Siddhi Hande

केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता १० मिनिटांत डिलिव्हरी करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. केंद्रीय कामगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी विविध डिलिव्हरी प्लॅटफॉर्मसोबत घेतलेल्या बैठकांनंतर हा निर्णय घेतला आहे. मनसुख मांडविया यांनी ब्लिंकिट, झेप्टो, स्विगी आणि झोमॅटोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. डिलिव्हरीसाठी ठरवलेली वेळेची मर्यादा हटवावी, अशी सूचना त्यांनी कंपन्यांना केली. त्यानुसार सर्व कंपन्यांनी आपल्या ब्रँड जाहिराती आणि सोशल मीडियावरून डिलिव्हरीची वेळेची मर्यादा काढून टाकण्याचं आश्वासन सरकारला दिलं आहे. त्यामुळे आता संपूर्ण भारतात १० मिनिटांत डिलीव्हरी देणं बंधणकारक नसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: चिपळूणमध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का, माजी आमदार रमेश कदम यांचा पक्षाचा राजीनामा

मतदारांना आकर्षित करण्यासाठी वाट्टेल ते... चांदीच्या वाट्या वाटल्या, VIDEO

RailOne अ‍ॅपवरुन रेल्वेचं तिकीट बुक करा अन् ३ टक्के डिस्काउंट मिळवा; आजपासून सुविधा सुरु

Famous Singer Death : लोकप्रिय गायकाचं निधन, 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

प्रचाराच्या तोफा थंडावल्या असतानाच भाजपमधून ७६ बड्या नेत्यांची हकालपट्टी, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT