Election officials counting ₹5,000 in coins submitted by a municipal election candidate in Akola. Saam Tv
Video

उमेदवारी अर्ज भरताना भावी नगरसेवकाने आणली 5 हजार रुपयांची चिल्लर, पैसे मोजताना कर्मचाऱ्यांची काही वेळासाठी दमछाक|VIDEO

Akola Municipal Election Unusual Incident: अकोल्यातील महानगरपालिका निवडणुकीदरम्यान एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. उमेदवार लक्ष्मीकांत अग्रवाल यांनी उमेदवारी अर्ज भरताना तब्बल ५ हजार रुपयांची चिल्लर निवडणूक विभागाकडे जमा केली.

Omkar Sonawane

लक्ष्मीकांत अग्रवाल नामक उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज भरतांना 5 हजार रुपयाची चिल्लर आणत निवडणूक आयोगाला नामनिर्देशन पत्रासोबत जमा केली आहे. ही रक्कम मोजत असताना कर्मचाऱ्यांची काही वेळासाठी दमछाक झाल्याचे पाहायला मिळाले. लोक तांत्रिक जनाधार पार्टीचे उमेदवार लक्ष्मीकांत अग्रवाल यांनी 5 हजार चिल्लर स्वरूपात आज निवडणूक विभागाकडं जमा केलेय. यामध्ये काही 10 आणि 5 रुपयांचे काही शिक्के होते. दरम्यान, 'अकोल्यातल्या झोन क्रमांक 5 मधील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील हा प्रकार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : मनासारख्या गोष्टी घडतील; ५ राशींच्या लोकांचे हाती घेतलेले लाखमोलाचे काम पूर्ण होणार

Chanakya Niti: तुमच्याही आजूबाजूला टॉक्सिक लोक खूप आहेत? कसं ओळखायचं? चाणक्यांनी सांगितल्या 5 सिक्रेट टिप्स

Mumbai-Pune : मुंबई-पुण्याजवळ कॅम्पिंगसाठी खूपच सुंदर लोकेशन, पाहा नेमकं कसं जायचं?

Akola Politics : बड्या नेत्याची भाजपमध्ये एन्ट्री; पण आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता? नेमकं काय घडलं?

उमेदवारीवरून मातोश्रीबाहेर महिलांचा गराडा; हालीम शेख यांच्या उमेदवारीला विरोध|VIDEO

SCROLL FOR NEXT