Karnataka Canera Bank Robbery saam tv
Video

Karnataka Bank Robbery : काळी बाहुली ठेवली, ५९ किलो सोनं, कॅश पळवली; कर्नाटकात बँकेवर सर्वात मोठा दरोडा

Canara Bank Robbery case : देशातील सर्वात मोठा दरोडा कर्नाटकात घालण्यात आलाय. मंगोलीतील कॅनरा बँकेच्या शाखेतून ५९ किलो सोनं आणि कॅश दरोडेखोरांनी लुटून पोबारा केलाय.

Nandkumar Joshi

कॅनरा बँकेत दरोडा पडलाय. बँकेतील तब्बल 59 किलो सोनं आणि रोकड लुटून दरोडेखोर फरार झाले आहेत. देशातील ही सर्वात मोठी सोन्याची चोरी आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चोरांनी कॅनरा बँकेच्या शाखेतून हे सोने चोरी केलं आहे.

बँकेतील सीसीटीव्ही बंद करून हा दरोडा टाकलाय. चोरीनंतर दरोडेखोरांनी काळी जादू केलीय. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. कर्नाटकातील विजयपुरा जिल्ह्यातील मंगोली इथे ही घटना घडलीय. चोरांनी सोने कसे पळवले हे पोलिसांना अद्याप समजलेलं नाही. या दरोड्यात 6 ते 8 लोकांचा सहभाग होता, असा संशय आहे. पूर्वनियोजित दरोडा असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे यात बँकेतील कुणी सहभागी आहे का? याचाही तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मालेगाव बाजार समितीत चिखलाचे साम्राज्य

Sindhudurg Tourism : समुद्र अन् Temple कोकणातील ऑफबीट ठिकाणे तुमचं मन मोहून टाकतील! फक्त २ दिवसात करा Explore

'....अन्यथा पुन्हा आंदोलनाचा पवित्रा' मनोज जरांगे पाटलांनी सांगितली पुढील भूमिका; सरकारलाही दिला इशारा

Salman Khan: सलमान खानच्या डोळ्यात आलं पाणी; बिग बॉसमधील या स्पर्धकाची कहाणी ऐकून झाला भावुक

Chandra Grahan 2025 : चंद्रग्रहणाच्या काळात कोणत्या चुका टाळाव्यात?

SCROLL FOR NEXT