Cabinet Expansion News Saam Tv
Video

Cabinet Expansion News: मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच? मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची संख्या 43 होणार?

लवकरच राज्यात मंत्रिमंडळ विस्तार? सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर नवीन मंत्र्यांना काम करण्यासाठी फक्त तीन ते साडेतीन महिनेच मिळणार आहेत.

Saam TV News

State Cabinet Expansion: लवकरच राज्यात मंत्रिमंडळ विस्तार? सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर नवीन मंत्र्यांना काम करण्यासाठी फक्त तीन ते साडेतीन महिनेच मिळणार आहेत.कारण त्यानंतर लगेचच आचारसंहिता लागण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.तसेच या मंत्रिमंडळ विस्तारात नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार अशी देखील माहिती समोर येतेय.यावेळी महामंडळावरील नियुक्त्या होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.सध्या मंत्रिमंडळात 29 मंत्री आहेत.त्यामुळे नवीन मंत्रिमंडळात 14 आमदारांना संधी मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची संख्या देखील 43 होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मावळात बेकायदेशीर उत्खनन; तहसील कार्यालयावर तृप्ती देसाईंचे बोंबाबोंब आंदोलन

माळशेज घाटात भीषण अपघात; ST बस आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक; वाहतूक विस्कळीत

Weight Loss Tips: किती पावले चालण्याने आठवड्यात १ किलो वजन कमी होईल?

Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण द्या; भाजप नेत्याची मागणी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर, अवघ्या काही तासांत खात्यात पैसे जमा होणार, महत्त्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT