Visual from the viral video showing the bull being dragged by a speeding car on Shimla-Mataur highway in Himachal Pradesh.  Saam Tv
Video

Viral Video: मानवाची पशुवृत्ती! भरधाव कारनं बैलाला चिरडलं, नंतर.... पाहा थरकाप उडवणारा व्हिडिओ

Shocking bull accident On Shimla: हिमाचल प्रदेशातील बिलासपूरमध्ये भरधाव कारने रस्त्यावर बसलेल्या बैलाला चिरडलं. ही भीषण घटना शिमला-मातौर महामार्गावर घडली असून, चालक फरार आहे.

Omkar Sonawane

बिलासपूर (हिमाचल प्रदेश): शिमला-मातौर राष्ट्रीय महामार्गावर एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. रस्त्यावर शांतपणे बसलेल्या एका बैलाला भरधाव वेगात येणाऱ्या कारने जोरात धडक दिली. धडक एवढी भीषण होती की कारने बैलाला काही अंतरापर्यंत फरफटत नेलं. ही घटना हिमाचल प्रदेशातील बिलासपूर परिसरात घडली असून, अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ आज सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या अपघातात बैलाचा जागीच मृत्यू झाला असून, वाहनचालकाविरोधात पोलीस कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आयफोन १७ घेण्यासाठी पुणेकरांची गर्दी

Gold Price Today : दसऱ्यापूर्वी सोन्याच्या दरात वाढ! ग्राहकांच्या खिशाला फटका, वाचा २४ अन् २२ कॅरेट सोन्याची किंमत

The Bads Of Bollywood Review: किंग खानच्या मुलाची 'बॅड्स ऑफ बॉलीवूड' वेब सिरीज पास की फेल? प्रेक्षकांनी दिले रिव्ह्यूव

Teachers Recruitment: सुवर्णसंधी! राज्यात ६२०० प्राध्यापक आणि २९०० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी भरती, अर्ज करण्याची मुदत काय?

Pitru Paksha Rituals: पितृपक्षात वाढदिवस साजरा करावा का? शास्त्र काय सांगते

SCROLL FOR NEXT