A young boy surprises everyone by bringing his pet elephant to school’s Pet Day, melting hearts online. Saam Tv
Video

Viral Video: आगाऊ पोट्ट् ! शाळेनं सांगितलं पाळीव प्राणी आणा, पोरानं शाळेत चक्क हत्तीच आणला|VIDEO

Adorable Chaos As Student: शाळेतल्या ‘पेट डे’ला एका लहानग्यानं आपल्या पाळीव हत्तीला आणून सगळ्यांना थक्क केलं. हा अनोखा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Omkar Sonawane

  • शाळेत ‘पेट डे’चे आयोजन

  • लहानग्यानं पाळीव हत्ती आणून सगळ्यांना थक्क केलं

  • हत्ती शांत आणि प्रेमळ स्वभावाचा होता

  • व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला

हत्ती हा प्रेमळ आणि बुद्धिमान प्राणी मानला जातो. माणसाची आणि हत्तीची मैत्री अनेकदा पाहायला मिळते. मात्र, अशा मैत्रीचा अनोखा नमुना नुकताच एका शाळेत पाहायला मिळाला. शाळेमध्ये ‘पेट डे’चे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त मुलांनी आपल्या घरातील पाळीव प्राणी आणले होते. कुणी कुत्रा घेऊन आला तर कुणी मांजर. पण यामध्ये सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले ते एका लहानग्याने! कारण तो चक्क आपल्या पाळीव हत्तीला घेऊन शाळेत पोहोचला. या अनोख्या दृश्याने तिथे उपस्थित विद्यार्थी, शिक्षक आणि पालक अवाक् झाले. हत्ती अगदी शांतपणे मुलांच्या गर्दीत उभा राहून लाड करून घेत होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स त्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Paint: नेल पेंट लावण्याचे 'हे' दुष्परिणाम माहितीये का?

Maharashtra Politics : रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला झटका, बड्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

Maharashtra Live News Update: सांगलीत १५ ऑगस्टला मटण, चिकन विक्रीवर बंदी

Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी; मनोरंजन विश्वावर शोककळा

Typhoid: टायफॉइडची सुरुवातीची लक्षणे कोणती? वेळीच घ्या काळजी

SCROLL FOR NEXT