Eknath Shinde SAAM TV
Video

Eknath Shinde : नोटीस कोणत्या अधिकाराने थांबवली? उच्च न्यायालयाचा एकनाथ शिंदेंना सवाल |VIDEO

Navi Mumbai : नवी मुंबई महानगरपालिकेने १४ मजली 'नैवेद्य' इमारत बेकायदेशीर असल्याचे सांगत पाडकामाची नोटीस बजावली होती. मात्र, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ही कारवाई थांबवली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी मुंबईतील वाशी परिसरातील बेकायदेशीर इमारतीच्या प्रकरणावरून मुंबई उच्च न्यायालयाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिकारावर प्रश्न उपस्थित केला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने १४ मजली 'नैवेद्य' इमारत बेकायदेशीर असल्याचे सांगत पाडकामाची नोटीस बजावली होती. मात्र, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ही कारवाई थांबवली. यावर न्यायालयाने, शिंदे यांनी कोणत्या अधिकाराने मनपाच्या नोटीसीला स्थगिती दिली, असा सवाल उपस्थित केला आहे.

मनपाने इमारतीविरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असतानाही शिंदेंनी हस्तक्षेप केल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणात राज्य सरकारचे उत्तर आणि शिंदे यांच्या भूमिकेबाबत स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MS Dhoni आयपीएलच्या किती सामन्यांना मुकणार? का असणार संघाबाहेर?

Bihar Politics: राजकारणातील सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्री देणार CM पदाचा राजीनामा

अमेरिकेत ट्रम्पविरोधात 'नो किंग्स' आंदोलन; 90 लाख नागरीक उतरले रस्त्यावर, कारण काय?

'वेलकम टू हेल' इराणचा अमेरिकेला इशारा, इराणची धमकी, जगाला धडकी

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची पुन्हा चर्चा, दादांच्या राष्ट्रवादीकडून विलिनीकरणाची ऑफर

SCROLL FOR NEXT