Mumbai High Court Saam Tv
Video

Mumbai High Court: हायकोर्टाला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, सर्वांना बाहेर जाण्याच्या सूचना; VIDEO

Mumbai Police: मुंबई हायकोर्टाला बॉम्बने उडवून देण्याची पुन्हा धमकी आली. त्यामुळे मुंबई पोलिस सतर्क झाले असून हायकोर्टाचा संपूर्ण परिसर खाली करण्यात आला आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Priya More

मुंबई हायकोर्टाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. आठवड्यात दुसऱ्यांदा हायकोर्टाला धमकी देण्यात आली आहे. हायकोर्टात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मागील वेळेस ज्याप्रमाणे धमकी प्राप्त झाल्यावर हायकोर्टातील कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं होतं त्याप्रमाणे यावेळेसही हायकोर्टातील वकील आणि इतर कर्मचाऱ्यांना इमारती बाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या.

मागच्या आठवण्यामध्ये आधी दिल्ली हायकोर्ट त्यानंतर मुंबई हायकोर्टाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. मेलद्वारे ही धमकी देण्यात आली होती. या धमकीनंतर कोर्ट आणि कोर्टाचा परिसर रिकामा करण्यात आला होता. त्यानंतर दिल्ली पोलिस आणि मुंबई पोलिस अलर्ट मोडवर आले होते. त्यांनी संपूर्ण परिसराची तपासणी करत सीसीटीव्ही देखील तपासले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips: टूथपेस्ट लावल्याने मुरुम खरेच नाहीसे होतात? जाणून घ्या सविस्तर माहिती

Pune Police : गुन्हेगारांनो मान बाहेर काढाल तर...; निलेश घायवळ टोळीतील गुंडांच्या गोळीबारानंतर पोलीस अॅक्शन मोडमध्ये

Ladki Bahin Yojana: महिला व बालविकास विभागाकडून परिपत्रक जारी; लाडकी बहीण योजनेत मोठा बदल|VIDEO

Mumbai Ahmedabad Highway : वाहतूक कोंडीने घेतला चिमुरड्याचा जीव; ट्रॅफिकमध्ये रुग्णवाहिका अडकल्याने घडली दुर्दैवी घटना | VIDEO

Maharashtra Live News Update: वसईच्या गिरीराज कॉम्प्लेक्समधील कंपनीला भीषण आग

SCROLL FOR NEXT