US winter storm, bomb cyclone, Saam
Video

Cyclone : अमेरिकेत हिमवादळाचे तांडव, २५ जणांचा मृत्यू, लाखो घरांचा वीजपुरवठा खंडित

US winter storm, bomb cyclone : अमेरिकेत बॉम्ब सायक्लोनमुळे भीषण हिमवादळाचा तडाखा बसला असून आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला आहे.

Namdeo Kumbhar

deadly winter storm in America kills 25 people : अमेरिकेला सध्या गेल्या काही दशकांतील सर्वात भीषण हिमवादळाचा (Winter Storm) तडाखा बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 25 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून साडेसात लाख घरांचा वीजपुरवठा खंडित झालाय... न्यूयॉर्कपासून टेक्सापर्यंत जनजीवन विस्कळीत झाले असून विमान आणि रस्ते वाहतूक पूर्णपणे ठप्प झालंय. उणे 25 अंशांपर्यंत गेलेल्या तापमानामुळे प्रशासनाने नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केलंय...

'बॉम्ब सायक्लोन'मुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे आतापर्यंत २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील स्थिती पाहता मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, तापमानाचा पारा उणे २५ अंशांच्या खाली गेल्यामुळे प्रचंड थंडीची लाट पसरली आहे. यामुळे साडेसात लाखांहून अधिक घरांचा वीजपुरवठा ठप्प झाला असून नागरिकांना अंधारात आणि कडाक्याच्या थंडीत रात्र काढावी लागत आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT