BMC Election  Saam TV Marathi
Video

मोठी बातमी! महिलेचे मत गेले चोरीला, मुंबईच्या १४६ क्रमांकाच्या वॉर्डात नेमकं काय झालं?

Mumbai Mahapalika Election Voting : दुबार मतदार प्रकरणानंतर आता मुंबईत मत चोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वॉर्ड क्रमांक १४६ मध्ये एका महिलेने आपले मत आधीच कुणीतरी टाकल्याचा आरोप केला.

Namdeo Kumbhar

Bogus voting allegations in BMC elections after double voter case : दुबार मतदारानंतर मुंबईमध्ये एका महिलेचे मत चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वॉर्ड क्रमांक १४६ मध्ये एका महिलेचे मत चोरीला गेल्याची तक्रार समोर आली आहे. महिला मतदानासाठी मतदान केंद्रावर पोहचली होती, पण आधीच तिचे मत कुणीतरी केल्याचा प्रकार समोर आला. महिलेने या प्रकरणी निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली आहे. या धक्कादायक घटनेनंतर वॉर्ड क्रमांक १४७ मध्ये तणावाचे वातावरण झालेय. महिलेचे मत कुणी दिले? बोगस मतदान सुरू आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मुंबईसह राज्यातील २९ महापालिकेसाठी साडेसात वाजता मतदानाला सुरूवात झाली आहे. सकाळी दहा वाजेपर्यंत मुंबईमध्ये ६.९८ टक्के मतदान झाल्याची नोंद झाली आहे. सचिन तेंडुलकर, नाना पाटेकर यांच्यासह अनेक सेलीब्रेटींनी आपला मतदानाचा हक्क बजवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray : ही निवडणूक नसून फ्रॉड... मतदान करताच निवडणूक प्रक्रियेवर राज ठाकरेंचा घणाघात

Municipal Elections Voting Live updates : एकनाथ शिंदे सहकुटुंब मतदानासाठी दाखल

New Expressway: नाशिकला प्रदक्षिणा घालणारा रिंग रोड! तिरुपतीला अवघ्या १२ तासात पोहचणार

कुठे बोगस मतदान, कुठे मशीनमध्ये घोळ तर कुठे पैसे वाटप, म्हणे लोकशाहीचा उत्सव, राज्यात मतदानाच्या दिवशी जोरदार राडा

Homemade Facial : पार्लरला न जाता घरच्या घरीत करा हे ५ फेशियल, चेहरा दिसेल चमकदार आणि सुंदर

SCROLL FOR NEXT