Blow to Nitish Kumar Patna HC Bihar govt OBC 65% reservation Saam TV
Video

OBC Reservation News: बिहारमध्ये ओबीसींना 65% आरक्षण देण्याचा निर्णय रद्द

OBC Reservation News Today: बिहारमध्ये ओबीसींना 65% आरक्षण देण्याचा निर्णय रद्द... नितीश कुमार सरकारला पटना हायकोर्टाचा दणका...

Saam TV News

नितीश कुमार सरकारला पटना हायकोर्टानं दणका दिलाय. ओबीसींना ६५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय रद्द करण्यात आलाय. नितिश कुमार सरकारनं घेतलेला निर्णय पटना हायकोर्टाकडून रद्द करण्यात आलाय. त्यामुळे आता नितीश कुमार सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नोव्हेंबर महिन्यात नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या सरकारनं हा मोठा निर्णय घेतला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soaked Raisins Benefits: सकाळी उठल्यावर खा भिजवलेल्या मनुके; शरीराला मिळतील 'हे' ७ आरोग्यदायी फायदे

Cholesterol : कोलेस्ट्रॉल वाढलंय? १५ दिवसांत होईल कमी, फक्त लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल

Maharashtra News Live Update: मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी

Ganpati Vastu Tips: गणपतीची स्थापना करताना मूर्ती कोणत्या दिशेला असावी?वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा जाणून घ्या

Pune Police: ३ पोलिसांचे तडकाफडकी निलंबन, पुणे पोलिस दलात खळबळ

SCROLL FOR NEXT