ajit pawar  Saam Tv
Video

अजित पवारांचा अपघात की घातपात? लवकरच 'तो' रिपोर्ट समोर येणार, VIDEO

Ajit pawar : अजित पवारांच्या विमानाचा अपघाताविषयी महत्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील अहवाल समोर आला आहे.

Vishal Gangurde

अजित पवारांच्या अपघाताबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. अजित पवारांच्या अपघात प्रकरणी राजकीय नेत्यांकडून नवनवीन दावे केले जात आहेत. अनेकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. विमानातील 'ब्लॅक बॉक्स' मधील माहिती रिक्व्हर करायला सुरुवात झाली आहे. 'ब्लॅक बॉक्स'मधील महत्त्वाची माहितीमुळे मोठा उलगडा होणार आहे. 'डेटा रिकव्हरी' केल्यानंतर नागरी विमान महासंचनालय कडून अहवाल जारी केला जाणार आहे. या अहवालातून अपघाताची माहिती समोर येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी अटींचा अडथळा, कोणत्या अटींमुळे रखडलं विलिनीकरण?

अजितदादांच्या विमानातून कुणाची उडी? राष्ट्रवादीच्या आमदाराची धक्कादायक माहिती

हवाई उड्डाण अचानक रद्द; मंत्री गुलाबराव पाटील कारने निघाले, नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: अजित पवार अपघात प्रकरण : ब्लॅक बॉक्स'मधील माहिती रिक्व्हर करायला सुरुवात

Thursday Horoscope: जबाबदाऱ्या वाढतील, 5 राशींना होईल धनलाभ; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT