Sujay Vikhe On EVM Saam Tv News
Video

Special Report: Sujay Vikhe On EVM: भाजपच्या सुजय विखेंना EVM वर शंका?

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी 40 केंद्रांवरील मतदान ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी केली आहे.

Rachana Bhondave

Sujay Vikhe On EVM: लोकसभा निवडणुकीचे निकाल लागून आठवडे उलटले तरी त्यावरुन रंगणारे आरोप प्रत्यारोप, शंका कुशंका सुरुच आहेत. अहमदनगरच्या निकालावर पराभूत उमेदवाराकडून आक्षेप घेण्यात आलायं...भाजपचे नगरमधील पराभूत उमेदवार सुजय विखे पाटलांनी EVM वर आक्षेप नोंदवलाय. विखेंनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्याची मागणी केलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saree Styling Tips For Woman: साडी नेसण्यासाठी पेटीकोटची गरज नाही! लेगिंग्जपासून पलाझोपर्यंत ‘हे’ पर्याय ठरतील बेस्ट

Pitru Paksha : पितृपक्षात घरात 'हे' ५ शुभ संकेत दिसले तर समजा पितरांचा आशीर्वाद मिळाला

Maharashtra News Live Update: प्रदिप पुर्णेकर हत्या प्रकरण

CJP विरोधात जेन नेक्स्ट रस्त्यावर, अभिजीत दिपकेंच्या आंदोलनाला जोरदार विरोध

तुकाराम मुंढेंची मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करा; कोणी केली सर्वात मोठी मागणी?

SCROLL FOR NEXT