Maharashtra Social Justice Minister Sanjay Shirsat addressing the media on municipal election results. Saam Tv
Video

मतमोजणीत भाजप एक नंबरचा पक्ष ठरेल, संजय शिरसाट यांचा दावा|VIDEO

Sanjay Shirsat Statement On Vote Counting: नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान भाजप एक नंबरचा पक्ष ठरेल, असा दावा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे.

Omkar Sonawane

नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निकालाचा गुलाल आज उधळणार आहे. सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढायला सुरुवात झाली आहे. अशातच शिंदे गटाचे नेते तथा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी मोठे विधान केले आहे. राज्यात मतमोजणीला सुरुवात झाली असून भाजप एक नंबरचा पक्ष ठरेल, असा दावा त्यांनी केला आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निकालांवरून विरोधकांवर त्यांनी जोरदार टीका केली. उबाठा आणि मामू असा उल्लेख करत विरोधकांचे अस्तित्व संपल्याचे म्हटले. कार्यकर्त्यांचे महत्त्व आणि निवडणुकीतील यशाबद्दल सविस्तर भाष्य करण्यात आले आहे. विरोधकांनी सभा न घेतल्याने त्यांचा पराभव झाल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे. तसेच आम्ही कार्यकर्त्यांसाठी लढलो. त्यांच्यासाठीच आम्ही ही निवडणूक गांभीर्याने घेतली होती असे संजय शिरसाट म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: ५० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार वाढ, नवीन वेतनश्रेणी कधी लागू होणार? मोठी अपडेट समोर

Maharashtra News Live Update: शिर्डी पोलिस मागणार भोंदू अशोक खरातचा ताबा

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंचं पक्षात सर्जिकल स्ट्राइक; ऑपरेशन टायगरच्या चर्चेदरम्यान बड्या नेत्याला पदावरून हटवलं

तुम्हाला Ladki Bahin Yojana ची eKYC करून देतो, महिलेचा मोबाइल घेऊन इन्स्टाग्राम अकाउंट बनवलं, नंतर इतरांना अश्लील व्हिडीओ पाठवले

Honey Bee Attack: वेरूळ लेणी पहायला गेले असता भयंकर घडलं; 100 पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला

SCROLL FOR NEXT