Vidhan Sabha Election Update Saam Tv
Video

Special Report: विधानसभेसाठी भाजपचं ठरलं? 160-170 जागा लढणार?

Political News: लोकसभेनंतर आता सर्वच पक्षांनी विधानसभेसाठी कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपची कामगिरी अतिशय सुमार ठरली आहे.त्यामुळे भाजप विधानसभेत जास्त जागा लढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागलेत. सर्वच पक्ष तयारीला लागलेत. अशात राज्यात मोठा भाऊ असलेल्या भाजपनं विधानसभेसाठी 160-170 जागा लढण्याची तयारी केल्याची माहिती सुत्रांनी दिलीये. तर उर्वरीत जागा शिंदे अजित पवारांसह मित्रपक्षांमध्ये विभागल्या जातील अशी शक्यता आहे. पाहूया....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अंगणवाडी सेविका-मदतनीसांसाठी मोठी बातमी! ग्रॅच्युइटीचा मार्ग मोकळा होणार? आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची अपडेट

Kandyache Pani: महिनाभर प्या कांद्याचे पाणी, १५ दिवसांत दिसेल रिझल्ट

महाराष्ट्रभर धुमाकूळ घातला; अखेर इराणी गँगच्या मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळल्या

Maharashtra News Live Update: मागील 12 तासांपासून मुंबई गोवा महामार्गावर वाहतुक कोंडी

Kitchen Tips: स्टीलच्या भांड्यांवर धुतल्यानंतर पांढरे डाग का पडतात? 'या' ७ सोप्या टिप्सने चमकवा भांडी

SCROLL FOR NEXT