Ambadas Danve News Saam Tv News
Video

Ambadas Danve News | भाजपला गडकरींना संपवायचं आहे? संजय राऊत यांच्या दाव्यावर अंबादास दानवेंचा दुजोरा

Ambadas Danve News | संजय राऊत यांनी सामनात लिहलेल्या लेखाला अंबादास दानवे यांचा दुजोरा

Saam TV News

भापज यंत्रणांना गडकरींविरोधात काम करण्याचे निर्देश देण्यात आले. असं म्हणत अंबादास दानवे यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला आहे. संजय राऊत यांनी सामनातून मोठा गौप्यस्फोट केला. नितीन गडकरी यांचं नेतृत्व मोदी आणि शहांना संपवायचं होतं. यासाठी त्यांनी महाराष्ट्रात फडणवीसांची मदत घेतली. असा खळबळजनक गोप्यस्फोट संजय राऊत यांनी सामना वृत्तपत्रातून केला. संजय राऊत यांच्या दाव्यावर आता अंबादास दानवे यांनी देखील दुजोरा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT