BJP workers celebrate as Nitin Patil is elected unopposed from Ward 18 in Panvel Municipal Corporation elections. Saam Tv
Video

मतदानाआधीच भाजपच्या खात्यात ४ था विजय, कार्यकर्त्यांनी उधळला गुलाल|VIDEO

BJP Fourth Victory Before Voting In Panvel: पनवेल महानगरपालिकेत भाजपचा दबदबा कायम असून प्रभाग क्रमांक 18 मधून नितीन पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Omkar Sonawane

पनवेल महानगरपालिकेत भाजपने खाते खोलले आहे. प्रभाग क्रमांक 18 मधुन नितीन पाटील हे बिनविरोध विजयी झाले आहे. शेकाप महाविकास आघाडीचे उमेदवार रोहन गावंड यांचा अर्ज छाननीत बाद झाल्याने नितीन पाटील विजयी झाले आहेत. नितीन पाटील हे पालिकेत भाजपचे स्वीकृत नगरसेवक होते. पनवेलमध्ये भाजपने महाविकास आघाडीवर कुरघोडी करत महाविकास आघाडीचे मोठ्या प्रमाणात माजी नगरसेवक फोडल्याने महाविकास आघाडी कमकुवत झाली आहे. पनवेल शहर, नवीन पनवेलमध्ये महाविकास आघाडीकडे तुल्यबळ उमेदवार नसल्याने भाजपला शहरात निवडणूक सोपी जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदे गटाला हादरा, बालेकिल्ल्यात मोठी बंडखोरी, राजकीय समीकरण बदलली

Maharashtra Live News Update: माजी उप महापौर लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद

Kumbha Rashi 2026: प्रेम की विरह, नवं वर्ष कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी कसं असणार? वाहन खरेदी, प्रॉपर्टीत वाढ होणार का?

ना मतदान, ना निकाल, त्याआधीच भाजपचे ६ नगरसेवक विजयी; २४ तासांत काय राजकारण घडलं? VIDEO

Cabinet Decision: वर्षाच्या शेवटच्या दिवशी राज्य मंत्रिमंडळात अंबादेवी संस्थानबाबत मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT