BJP Planned For Maratha Reservation Saam TV
Video

Special Report: मराठा समाजासाठी भाजपचं ब्रम्हास्त्र? नेमका मेगा प्लॅन काय?

BJP News Today: लोकसभेच्या निवडणुकीत मराठा आरक्षणाचा फटका बसल्यानंतर भाजप अलर्ट मोडवर आलंय. त्यातच भाजपनं मराठा आमदारांची बैठक घेतली. आगामी निवडणुकीसाठी मोठं ब्रम्हास्त्र उगारलंय.

Saam TV News

मराठा आरक्षणासाठी भाजपचा मेगा प्लॅन? मराठा समाजासाठी भाजपचं ब्रम्हास्त्र? आमदारांना सूचना, आदेश आणि अलर्ट... लोकसभा निवडणुकामध्ये मराठा आरक्षणाचा चांगलाच भोवलाय. मराठा आरक्षणाच्या प्रश्नामुळे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रामध्ये मोठा फटका बसलाय. तो कसा बसला. पाहुयात रिपोर्ट....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai To Adasa Temple Travel: नागपूरमधील आडासा मंदिरापर्यंत मुंबईहून कसे जाल? जाणून घ्या सर्वोत्तम मार्ग

'प्रशांत अन् डॉक्टर तरूणीचे संबंध' Whatsapp Chatsमधून पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती

Paresh Rawal: 'खरं सांगायचं तर स्क्रिप्ट…’; परेश रावल यांना नाही करायचं 'दृश्यम ३'मध्ये काम, कारण सांगत म्हणाले...

Pathnatya History: पथनाट्यांची सुरुवात कशी झाली? इतिहास जाणून घ्या

Maharashtra Live News Update: भरधाव कार ने पिकअप ला दिली धडक, दोन जण गंभीर जखमी..

SCROLL FOR NEXT