Ram Satpute On Praniti Shinde SAAM TV
Video

Video: विद्यमान खासदारांनी सोलापूरच्या हितासाठी एक तरी पत्र दिलं का? Ram Satpute यांचा प्रणिती शिंदेंनी खोचक सवाल

Ram Satpute On Praniti Shinde: लाडकी बहीण योजनेवरुन सोलापूरच्या विद्यमान खासदार प्रणिती शिंदे यांनी टीका केली होती.त्या टीकेला राम सातपुते यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.

Jyoti Kalantre

लाडकी बहीण योजना म्हणजे स्टंटबाजी आणि नौटंकी आहे, असं मोठं वक्तव्य सोलापूरच्या विद्यमान खासदार प्रणिती शिंदेंनी केलं होतं.त्यांच्या या टीकेला भाजप आमदार राम सातपुतेंनी सडेतोड उत्तर दिलंय. म्हणाले,- गरीबाच्या घरात दोन रुपये जातायत हे काँग्रेसला न पटणारी गोष्ट आहे.तसेच विद्यमान खासदारांनी खासदार झाल्यापासून सोलापूरच्या हितासाठी त्यांनी एक तरी पत्र दिले का? सोलापूरसाठी कामासाठी त्यांनी काय केले हे सांगावे, असा खोचक सवाल राम सातपुतेंनी प्रणिती शिंदेंना विचारलाय.लाडकी बहीण योजनेतून एक एक मतदारसंघात 50 ते 60 महिलांच्या खात्यावर थेट पैसे गेले.परंतु सामान्य जनतेच्या खात्यावर पैसे गेले नाही पाहिजेत अशी त्यांची भूमिका असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sidharth Malhotra Father Passes Away: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, सिद्धार्थ मल्होत्राला पितृशोक

Gold Rate Today : सोन्याच्या दरात मोठी पडझड; काय आहे दिवसाअखेरचा दर?

मोठी बातमी! मुस्लीम समाजाचं ५ टक्के आरक्षण रद्द, अचानक नेमकं काय घडलं? VIDEO

रशिया-पाकिस्तानमध्ये 'यारीदोस्ती'; भारताच्या संरक्षण सज्जतेपुढे आव्हान, VIDEO

Gram Panchayat Elections: दिवाळीत उडणार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार? मतदानाबाबत नवी अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT