BJP News SAAM TV
Video

BJP News: सत्तास्थापनेत भाजपला करावी लागणार खात्यांमध्ये तडजोड? मोदी 3.0 मध्ये कुणाची वर्णी?

सत्तास्थापन करताना भाजपला खातेवाटपात तडजोड करावी लागणार आहे. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांना पाच मंत्रिपद द्यावी लागतील असे सांगितले जात आहे.

Saam TV News

नवी दिल्ली : भाजपला (BJP) लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) २४० जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेत भाजपला तडजोड करावी लागणार आहे. शिंदे गटाला एक कॅबिनेट मंत्रिपद आणि एक राज्यमंत्रिपद द्यावे लागणार आहे. तर अजित पवार गटाला एक कॅबिनेट मंत्रिपद द्यावे लागणार आहे. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनीही पाच मंत्रिपदाची मागणी केल्याची माहिती आहे. सत्तास्थापन करण्यासाठी भाजपला ही जडजोड करावी लागणार आहे. पाच खासदारांमागे एक कॅबिनेट मंत्रिपद असे सूत्र ठरल्याचेही सांगितले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Death: ज्येष्ठ अभिनेते काळाच्या पडद्याआड; मुलाने दिली निधनाची बातमी, सिनेविश्वाला मोठा धक्का

Gold Price Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? पाहा तुमच्या शहरातील २४, २२ आणि १८ कॅरेट आजचे दर

Maharashtra News Live Update: रत्नागिरी- रायगडचा पालकमंत्री कोणाला करायचं हे तिन्ही नेते एकत्र बसून लवकर निर्णय घेतील- चंद्रशेखर बावनकुळे

Fashion Tips : या कारणामुळेच काही कपडे घातल्यावर चेहरा उजळतो आणि काहींमध्ये डल दिसतो!

LPG Cylinder Price: ग्राहकांना आता मिळणार १० किलोचा सिलिंडर; डिलीव्हरीही होईल झटपट, जाणून घ्या किती असेल किंमत?

SCROLL FOR NEXT