Gold Price Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? पाहा तुमच्या शहरातील २४, २२ आणि १८ कॅरेट आजचे दर

Gold and Silver Price Update: ३ ऑगस्ट २०२६ रोजी सोनं आणि चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मुंबई, पुणे, दिल्लीसह प्रमुख शहरांमधले २४, २२ आणि १८ कॅरेट सोन्याचे आणि चांदीचे ताजे भाव जाणून घ्या.
Gold and Silver Price Update
Gold and Silver Price Updatemeta ai
Published On

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या सोमवारी सोनं-चांदीच्या किंमतीत मोठा बदल होईल अशी शक्यता होती. आज दिनांक ३ ऑगस्ट रोजी सोन्याच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. तर आज २४ कॅरेटर १ तोळा किंमतीचा दर १,४४,२२० रुपये आहे. २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याची किंमत १,३२,२०० आणि १८ कॅरेट १० ग्रॅमची किंमच १,०८,१६० रुपये आहे. पुढे आपण विविध शहरांमधले ताजे दर जाणून घेणार आहोत.

मुंबईतील आजचा २४ कॅरेट सोन्याचा भाव (24K Gold Rate in Mumbai)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,४२२

२४ कॅरेट ८ ग्रॅम - १,१५,३७६

२४ कॅरेट १० ग्रॅम - १,४४,२२०

मुंबईतील आजचा २२ कॅरेट सोन्याचा भाव (22K Gold Rate in Mumbai)

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १३,२२०

२२ कॅरेट ८ ग्रॅम - १,०५,७६०

२२ कॅरेट १० ग्रॅम - १,३२,२००

मुंबईतील आजचा १८ कॅरेट सोन्याचा भाव (18K Gold Rate in Mumbai)

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - १०,८१६

१८ कॅरेट ८ ग्रॅम - ८६,५२८

१८ कॅरेट १० ग्रॅम - १,८,१६०

Gold and Silver Price Update
8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 7 वर्षांत पगार दुप्पट? वाचा 8व्या वेतन आयोगाचे कॅलक्युलेशन
Gold Rate Today 3 August 2026
Gold Rate Today 3 August 2026goodreturn

पुण्यातील आजचा सोन्याचा भाव (Gold Rate in Pune)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,४२२

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १३,२२०

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - १०,८१६

दिल्लीतील आजचा सोन्याचा भाव (Gold Rate in Delhi)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,४३७

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १३,२३५

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - १०,८३१

नागपूरमधील आजचा सोन्याचा भाव (Gold Rate in Nagpur)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,४२२

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १३,२२०

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - १०,८१६

कोलकातामधील आजचा सोन्याचा भाव (Gold Rate in Kolkata)

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,४२२

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १३,२२०

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - १०,८१६

Gold and Silver Price Update
Night Sweats : रात्री झोपेत अचानक घाम का येतो? हे कारण वाचून बसेल धक्का

नाशिकमधील आजचा सोन्याचा भाव (Gold Rate in Nashik )

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,४२५

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १३,२२३

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - १०,८१९

कोल्हापूरमधील आजचा सोन्याचा भाव (Gold Rate in Kolhapur )

२४ कॅरेट प्रति ग्रॅम - १४,४२२

२२ कॅरेट प्रति ग्रॅम - १३,२२०

१८ कॅरेट प्रति ग्रॅम - १०,८१६

चांदीचा आजचा भाव ( Today Silver Rate )

Goodreturns नुसार, सोन्याच्या किंमतींबरोबर चांदीच्याही किंमतीत वाढ झालेली नाही. आज प्रति ग्रॅम चांदीची किंमत २३५ रुपये आहे. तर १ किलो चांदीची किंमत २,३५,०० रुपये इतकी आहे. आता भविष्यात सणावारांच्या दिवसांमध्ये सोनं-चांदीच्या किंमतीत वाढ होणार की घसरण याकडे ग्राहकांचे लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com