Ravindra Dhangekar News  SAAM TV
Video

Ravindra Dhangekar News |भाजपला इलेक्टोरल बॉण्ड देणाऱ्या कंपनीला रिंग रोडचे कंत्राट, आमदार धंगेकरांचा आरोप

मेघा इंजिनीअरिंग कंपनीने भाजपला ९९६ कोटी रुपयांचा निधी दिला होता. याच कंपनीला भाजपने रिंग रोडचं कंत्राट दिलं होतं असा आरोप काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.

Saam TV News

ज्या कंपनीने भाजपला कोट्यवधी रुपयांचे इलेक्टोरल बॉण्ड दिला त्यांना भाजपने रिंग रोडचे कंत्राट दिले आहे, असा आरोप काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. मेघा इंजिनीअरिंग कंपनीने भाजपला ९९६ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. याच कंपनीला भाजपने रिंग रोडचं तीन टप्प्याचं काम दिले आहे. या प्रकरणी उच्च स्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी धंगेकरांनी केली आहे. चंदा दो धंदा लो असा प्रकार रिंग रोडच्या कामात झाला असून पुणेकरांच्या टॅक्सची लूट होत असल्याचेही धंगेकरांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope: प्रेमातले वाद मिटतील, कामात होणार प्रगती; ५ राशींचं नशीब फळफळणार

Pune Crime: पुणे हादरले! दिराकडून भावजयीवर जीवघेणा हल्ला, कोयत्याने सपासप वार

Pre Primary School: नोंदणी अनिवार्य ! पूर्व प्राथमिक शाळांसाठी सरकार आणणार नवा कायदा

केरळमध्ये कमळ फुलवण्यासाठी भाजप लागली कामाला ;महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यावर सोपवली मोठी जबाबदारी

Beed Crime: जमीन-ट्रॅक्टरसाठी नातं विसरला; जन्मदात्यासह बहीण आणि मेहुण्याला लोखंडी पाईपनं बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT