Mukesh Dalal News Saam TV News
Video

Breaking News: लढण्याआधीच विरोधकांची माघार, निवडणुकीआधीच BJP उमेदवार बिनविरोध! नेमका कुठे?

Mukesh Dalal News: भाजप उमेदवार मुकेश दलाल यांच्या विरोधात जेवढे उमेदवार होते, त्या सगळ्यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.

Saam TV News

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीआधीच भाजपनं खातं उघडलं आहे. भाजपनं आपला पहिला विजय मिळवत गुजरातमधल्या एका उमेदवाराची बिनविरोध निवड झाली आहे. गुजरातमध्ये मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजप उमेदवार मुकेश दलाल यांच्या विरोधात जेवढे उमेदवार होते, त्या सगळ्यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे मुकेश दलाल यांचा विजय पक्का असल्याचं स्पष्ट झालंय. दरम्यान, या बिनविरोध निवडीनं भाजपनं आपलं लोकसभेच्या निवडणुकीचं खात निवडणुकीआधीच उघडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Water Drink Time: जेवल्यानंतर लगेच पाणी पिणं बरोबर आहे का? वाचा योग्य वेळ कोणती?

Maharashtra Live News Update : इस्रायल, अमेरिका आणि इराण युद्धामुळे सात देशांतील सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द

Dark Elbows: हाताचा कोपर काळा झालाय? हे 5 घरगुती टिप्स लगेचच करा

Iran israel War : इराण-इस्रायल युद्धात आता रशियाची एन्ट्री! अमेरिकेला झोंबल्या मिरच्या; पाहा काय घडलं?

Dhurandhar 2: 'धुरंधर 2'मधील 'बडे साहेब' नेमकं कोण? अखेर उलगडलं; डायरेक्टरनेच केला खुलासा

SCROLL FOR NEXT