VIDEO: नीट पेपर फुटी प्रकरणी मोठी अपडेट, गुणवाढीसाठी विद्यार्थ्यांकडून घेण्यात यायचे 5 लाख रुपये Saam TV
Video

VIDEO: नीट पेपर फुटी प्रकरणी मोठी अपडेट, गुणवाढीसाठी विद्यार्थ्यांकडून घेण्यात यायचे 5 लाख रुपये

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नीट पेपर फुटी प्रकरणातील मोठी बातमी समोर येत आहे. 5 लाख रुपये घेऊन आरोपी विद्यार्थ्यांना मार्क्स वाढवून द्यायचे अशी माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील मुख्य सुत्रधार गंगाधार मुंडे असल्याची माहिती समोर येत आहे. या आरोपीच्या शोधासाठी नांदेड एटीएस दिल्ली कडे रवाना झालं आहे. याप्रकरणात ॲडव्हान्स मध्ये 50,000 रुपये विद्यार्थ्यांच्या पालकांकडून घेतले जायचे आणि 5 लाख रुपये घेऊन आरोपींकडून मार्क्स वाढवून देण्यात यायचे अशी माहिती समोर येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : अमरावतीत तणावपूर्ण शांतता, नागपुरी गेट परिसरात जमाबंदी लागू

Raigad Crime : रायगड हादरलं! १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल होताच पोलीस पाटील फरार

Viral News: दिल्ली मेट्रोत चाललंय तरी काय? अश्लील डान्सनंतर आता रंगला पत्त्यांच्या डाव; VIDEO पाहून अनेकांचा संताप

Assembly Election 2024: राजकीय सभांचा डबल धमाका! PM मोदींची ठाण्यात तर राहुल गांधींची कोल्हापुरात 'तोफ' धडाडणार; वाचा सविस्तर..

Amravati News : अमरावतीत मध्यरात्री मोठा तणाव, संतप्त जमावाने पोलीस स्टेशन फोडलं; दगडफेकीत २९ पोलीस जखमी

SCROLL FOR NEXT