Ladki Bahin Yojna News Saam Tv
Video

Ladki Bahin Yojna News: लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट; योजनेतील वयोमर्यादेत वाढ!

लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.लाडकी बहीण योजनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केलीये.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Eknath Shinde On Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजनेमध्ये (Ladki Bahin Yojana) नोंदणीसाठी महिलांकडून वयोमर्यादा वाढीची मागणी करण्यात येत होती.दरम्यान याच मागणीची सरकारने आता दखल घेतली आहे.मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी लाडकी बहीण योजनेमध्ये वयोमर्यादा वाढवली आहे.याची घोषणा विधानसभेत (Vidhansabha) मुख्यमंत्र्यांनी केली आहे.आता 60 ऐवजी 65 वर्षांपर्यंतच्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.त्यामुळे आता 60 वर्षांवरील महिलांना देखील या योजनेचा फायदा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावातील धरणगाव येथे गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत दुष्काळ जाहीर करण्याचे फलक

Chocolate Pastry Recipe: बर्थडेसाठी यावेळी घरीच बनवा मऊ, स्पाँजी चॉकलेटी पेस्ट्री, वाचा रेसिपी

Nail health: पिवळी नखं, काळी रेष...नखांवर दिसणारे हे 7 बदल अजिबात दुर्लक्षित करू नका

Gold Rate Today : सणासुदीच्या काळात सोनं महागलं, १ तोळ्याची किंमत किती? जाणून घ्या 22k, 18k, 24k चे ताजे दर

LPG Subsidy : १ ऑक्टोबरपासून LPG ग्राहकांसाठी नवा नियम; सबसिडी हवी असेल तर आजच करा हे काम

SCROLL FOR NEXT