Pune Drug Case VIDEO: पुणे हॉटेल ड्रग्स प्रकरणात मोठी अपडेट, आणखी 8 जणांवर गुन्हा दाखल Saam TV
Video

Pune Drug Case VIDEO: पुणे हॉटेल ड्रग्स प्रकरणात मोठी अपडेट, आणखी 8 जणांवर गुन्हा दाखल

Pune Drug Case News: पुणे हॉटेल ड्रग्स प्रकरणात पोलीसांकडून मोठी बातमी समोर येत आहे, ड्रग्स प्रकरणात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: Liquid leisure हॉटेल ड्रग्स प्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे. पुण्यातील नामांकित हॉटेलमध्ये ड्रग्ज घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर पुणे पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात येत आहे. पुणे हॉटेल ड्रग्स प्रकरणात एकूण आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून बारमालक, मॅनेजर आणि डीजे यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज दुपारी आठही जणांना पुणे पोलीसांकडून कोर्टात हजर केलं जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जुन्नर तालुक्यात बिबट्याचा थरार; दुचाकीवर बसलेल्या १० वर्षीय मुलावर हल्ला

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार उफाळला; भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांच्या जवळच्या व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या, घटनाक्रम आला समोर

मंत्री छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? राजकीय घडामोडींना वेग|VIDEO

मुख्यमंत्रिपदाचे दावेदार सुवेंदू अधिकारी यांच्या PA ची गोळ्या झाडून हत्या, थरकाप उडवणारा VIDEO समोर

West bengal CM Race: भाजपचं धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत मोठा ट्विस्ट, महिला नेत्या अचानक दिल्लीत धडकल्या

SCROLL FOR NEXT