VIDEO: Beed गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट, पाच जनांवर गुन्हा दाखल Saam TV
Video

VIDEO: Beed गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट, पाच जनांवर गुन्हा दाखल

Beed Firing News: परळीतील गोळीबार प्रकरणानंतर पोलीस अधीक्षक परळीत ठाण मांडून, पाच जनांवर गुन्हा दाखल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बीडच्या परळी शहरात गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनेत मरळवाडी गावचे सरपंच बापू आंधळे हे जागीच ठार झाले आहेत. पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा केला जात आहे. या गुन्ह्यात राष्ट्रवादीतील बबन गितेंसह चार आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून यातील आरोपी फरार आहेत. या घटनेत एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आरोपींवर 302, 307, आणि भारतीय हत्यार कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल असून आरोपींचा शोध सुरू असल्याचं पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितले आहे. सदरील घटना पैशांच्या वादातून झाली आणि यात अधिक तपास केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : मोठी बातमी! स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्यला अटक; महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप

खरातच्या गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही; राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देताना रुपाली चाकणकर काय म्हणाल्या?

Rupali Chakankar resignation : रूपाली चाकणकरांचा आणखी एक राजीनामा, सुनेत्रा पवारांसोबत चर्चा झाल्यानंतर निर्णय

तटकरे-चाकणकर बिझनेस पार्टनर, खरात प्रकरणात ठाकरेंच्या शिलेदारांचा खळबळजनक दावा, वाचा नेमकं काय म्हणाल्या?

सैतान बापानं मुलीला लटकवलं, चोरीच्या संशयातून जन्मदात्याचं सैतानी कृत्य, सांगलीत काळीमा फासणारी घटना

SCROLL FOR NEXT