Tax News SaamTv
Video

Budget 2025 Tax Changes : केंद्राचं मोठं गिफ्ट; १० लाखांपर्यंत टॅक्स नाही? मोठी अपडेट आली समोर | VIDEO

Big Relief For Taxpayers : येत्या बजेटमध्ये नोकरदार करदात्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. केंद्राकडून करदात्यांना मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे.

Saam Tv

टॅक्स भरणाऱ्या नोकरदार वर्गासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. येत्या बजेटमध्ये मोदी सरकार करदात्यांना एक मोठं गिफ्ट देण्याची शक्यता आहे. १० लाखांपर्यंत पदर असणाऱ्यांना कर हा भरावा लागणार नाही आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे लाखों करदात्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ही टॅक्समधून सूट मिळण्याची घोषणा येत्या बजेटमध्ये होऊ शकते असंही सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन येत्या १ फेब्रुवारीला बजेट सादर करतील. त्यातच करदात्यांना हा मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office MIS Scheme: पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना! नवरा-बायकोला दरमहा मिळणार ₹९,२५०; वाचा संपूर्ण माहिती

Maharashtra News Live Update : अकोला जिल्ह्यात बजाज फायनान्सविरोधात वंचित बहुजन आघाडीचे लोटांगण आंदोलन

Garba Special Blouse Designs: नजरेत भरेल असं सौंदर्य! गरब्यासाठी लेहेंग्यावर उठून दिसतील असे 5 बॅकलेस ब्लाऊज

भाजपला मोठा धक्का! गोपीचंद पडळकरांचा उमेदवारी अर्ज रद्द; राजकारणात खळबळ|VIDEO

Kidney health: तुमच्या किडनीला होऊ शकतो धोका; या ७ वाईट सवयी आताच सोडा, अन्यथा...

SCROLL FOR NEXT