8th pay commission update Saam Tv
Video

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 34% ने वाढ?

8th pay commission salary hike 34 percent: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ८ वा वेतन आयोगाचा अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात ३४ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.

Priya More

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आठव्या वेतन आयोगासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये ३४ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार आयोग २.५७ च्या फिटमेंट फॅक्टर ठेवण्याचा विचार करत आहे. त्यामुळे केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगारात वाढ होऊ शकते. त्यांच्या पगारामध्ये ३४ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. हा निर्णय झाल्यानंतर केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळेल.

८ वा वेतन आयोगाचा अहवाल समोर आला आहे. त्यामध्ये फिटमेट स्वरूपात निधी या आयोगाच्या अहवालात नमुद करण्यात आला आहे. तो साधारण ३ टक्क्यांपर्यंत असू शकतो अशी माहिती समोर आली आहे. यातून पगार ३४ टक्क्यांनी वाढताना पाहायला मिळेल. साधरण १० वर्षांनंतर वेतन आयोग येतो. जर ३४ टक्क्यांपर्यंतची पगार वाढ मिळली तर भरभक्कम वाढ सरकारी कर्मचाऱ्यांना मिळू शकते. खासगी क्षेत्रातील स्पर्धेत सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार चांगल्यापद्धतीने वाढताना पाहायला मिळले. युद्धजन्य परिस्थिती आणि आर्थिक मंदीच्या वर्षात एक मोठा बोनस सरकारी कर्मचाऱ्यांना मिळू शकतो. सर्वात आधी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू होईल. त्यानंतर राज्यातील कर्मचाऱ्यांना लागू करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT