Bhooshi Dam News Saam TV
Video

Bhooshi Dam News : भुशी डॅम परिसरात प्रशासनाने लावले सुचनेचे बॅनर

भुशी डॅममध्ये वाहून पाच जणांचा मृत्यू झाला होता. आता प्रशासनाने या ठिकाणी सूचना फलक लावले आहेत.

Tushar Ovhal

लोणावळ्यात भुशी डॅममध्ये पाच जण वाहून त्यांचा मृत्यू झाला होता. आता प्रशासनाने या भागात सूचनेचे बॅनर लावले आहेत. या धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर व जंगल परिसरात आता बोर्ड लावण्यात येणार आहेत. एकूण 10 बोर्ड या परिसरात लावण्यात येणार आहेत. नागरिकांसाठी जाहीर सूचनेचे हे फलक असून सेंट्रल रेल्वे भुशी डॅम यांच्याकडून हे फलक लावण्यात येणार आहेत. दुर्घटना घडल्यानंतर तातडीने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार हे फलक लावण्यात येणार आहेत. या सूचनेत असे म्हटले आहे की इथे बुडण्याच्या घटना घडल्या आहेत आणि त्यमुळे काही जणांचा जीव गेला आहे. त्यामुळे पर्यटकांनी पाण्यात प्रवेश करू नये. हे धोकादायक असून आपले जीवन अनमोल आहे असे या फलकावर म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कामावर गेला, परत आलाच नाही, विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू; निधनाचे वृत्त कळताच आईने...

Human anatomy facts: मानवी शरीरात किती रक्तवाहिन्या असतात? जाणून घ्या आकडा

Manoj Jarange: जीआर फक्त निमित्त, काहीतरी मोठा डाव शिजतोय; मनोज जरांगेंना संशय

Sanjay Raut : त्यांनी राजन विचारेंचे पाय धुतले पाहिजे, संजय राऊत यांचा एकनाथ शिंदेंवर घणाघात; Video

Jalgaon : दीड वर्षांपूर्वी झाला विवाह; माहेरी आलेल्या विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पित्याचा सासरच्यांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT